महाराष्ट्र हे भारततील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3 रे राज्य आहे. राज्याचा लोकसख्ंयेच्या बाबतीत देशात दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्याची संकिर्ण माहिती आपल्यासाठी खुप महत्वाची आहे. आपल्या राज्याची संकिर्ण माहिती असणे आवश्यक असते.
महाराष्ट्र संकिर्ण माहिती
✽स्थापना - 1 मे 1960
✽मातृृभाषा - मराठी
✽राजधानी- मुंबई
✽उपराजधानी- नागपूर
✽चतु:सिमा
✽मातृृभाषा - मराठी
✽राजधानी- मुंबई
✽उपराजधानी- नागपूर
✽चतु:सिमा
पुर्व- छत्तीसगड
पश्चिम- अरबी समुद्र
दक्षिण- गोवा, कर्नाटक
उत्तर- गुजरात, मध्यप्रदेश
✽क्षेत्रफळ- 3,07,713 चौ.किमी.
✽एकूण वनक्षेत्र - 64078
✽दक्षिण उत्तर लांबी- 700 किमी
✽पुुुर्व-पश्चिम लांबी- 800 किमी
✽समुद्र किनारा- 720 किमी
✽हवामान- उन्हाळा 39 अंश से. ते 42 अंश से.
पावसाळा- जुन ते सप्टेंबर
हिवाळा - 34 अंश से. ते 12 अंश से.
✽पर्वतरांगा- सहयाद्री, सातपुडा
✽सहयाद्रीच्या उपरांगा - सातमाळ, अजिंठा डोंगर,
महादेव डोंगर, बालाघाट
हरिश्चंद्र डोंगर
✽प्रमुख नदया- नर्मदा, तापी गोदावरी, वैनगंगा, भिमा, कृष्णा
✽तापीच्या उपनदया - गिरणा, मोरणा, पांझरा, पुर्णा, काटेपुर्णा
✽गोदावरीच्या उपनदया - सिंदफणा, मांजरा, पुर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती, प्रवरा, कादवा, शिवना
✽भिमेच्या उपनदया- घोड, भामा,इंद्रायणी, मुळामुठा, पवना, क-हा, नीरा, माण, सिना
✽कृष्णेच्या उपनदया - वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा, घटप्रभा, कोयना
✽वैणगंगेच्या उपनदया - पैनगंगा, वर्धा, कन्हान, पेंंच
✽सर्वात उंंच शिखर- कळसुबाई शिखर, उंची 1,646 मीटर
✽कोकणातील नदया-सावित्री, वाशिष्टी, शुक, वैतरणा, तानसा, उल्हास, आंबा,गड, शास्त्री, तेरेखोल
✽प्रशासकीय विभाग - कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, अमरावती, नागपूर
✽✽✽✽✽✽✽✽

0 Comments