ठाणे जिल्हा पर्यटन स्थळाच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. कोसबाड या ठिकाणामुळे हा जिल्हा विशेष चर्चेत आहे. कोसबाड टेकडी ही पर्यटनासाठी खुप महत्वाची आहे. ठाणे जिल्हयातील आदिवासी लोकांच्या जीवन विकासासाठी उभारण्यात आलेला प्रकल्प खुप नावारुपाला आला आहे. आदिवासी लोकांच्या विकासासाठी राबवल्या जाणा-या विविध संस्था अंगणवाडी, बालवाडी, पाळणाघरे, प्रौढ शिक्षण ट्रेनिंंग सेंटर येथे अस्तित्वात आहेत. बालसेविका ट्रेनिंग सेंटरही चालू आहेत.

0 Comments