Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Responsive Advertisement

सांस्‍कृतिक महाराष्‍ट्र

            

         महाराष्‍ट्र राज्‍याची निर्मिती 1960 साली झाली असली तरी या राज्‍याचा सांस्‍कृतिक वारसा प्राचीन आहे. विविध सांस्‍कृतिक  वारसा सांगणारी मंदिरे, कथा, प्रसंग, स्‍थळे आजही अस्तित्‍वात आहेत. मंगल देशा, पवित्र देशा असे वर्णन आपण ऐकलेच असेल. सुजलाम सुफलाम असा भक्‍कम सांस्‍कृतिक, धार्मिक वारसा असलेला महाराष्‍ट्र देशात आपले विशिष्‍ट असे अस्तित्‍व टिकवून आहे. 

Post a Comment

0 Comments